பொருள் : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
எடுத்துக்காட்டு :
प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
ஒத்த சொற்கள் : अनुमती देणे, परवानगी देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
प्रस्ताव आदि मान लेना या किसी काम को करने के लिए साकारात्मक रूप से स्वीकार करना।
प्राध्यापक ने हमारे इस काम को स्वीकृति दी।பொருள் : *एखाद्या विधानाला, प्रस्तावाला आपली मान्यता देणे.
எடுத்துக்காட்டு :
सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले
ஒத்த சொற்கள் : अनुमोदन देणे