பொருள் : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
எடுத்துக்காட்டு :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ஒத்த சொற்கள் : खूप, पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदाल, मायंधाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
To a very great degree or extent.
I feel a lot better.