பொருள் : इंद्रजाल करून विविध रूपे धारण करणे, अदृष्य होणे आदी गोष्टी करणारा.
எடுத்துக்காட்டு :
पुतनेचे मायावी रूप श्रीकृष्णाने ओळखून त्यास ठार केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो इन्द्रजाल करता या जानता हो।
लक्ष्मण ने मायावी मेघनाद को मारा था।பொருள் : भूल पाडणारा.
எடுத்துக்காட்டு :
राक्षसाने मायावी शक्तीच्या साहाय्याने राजपुत्राला चकवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भुलावे में डालने वाला या माया संबंधी।
राक्षस ने मायावी शक्ति के सहारे राजपुत्र को अपने वश में कर लिया।