பொருள் : एखाद्या स्त्रीशी स्नेहत्वाचे संबंध असलेला पुरूष.
எடுத்துக்காட்டு :
तिने आपल्या मित्राशीच लग्न केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह पुरुष जो किसी स्त्री का रूमानी ढंग से मित्र हो।
रमेश मीना का बॉयफ्रेंड है।பொருள் : ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
ஒத்த சொற்கள் : दोस्त, भिडू, यार, सखा, सवंगडी, सांगाती, साथी, सुहृद, सोबती, स्नेही
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
प्रायः समान अवस्था का वह व्यक्ति जिससे स्नेहपूर्ण संबंध हो तथा जो सब बातों में सहायक और शुभचिन्तक हो।
सच्चे मित्र की परीक्षा आपत्ति-काल में होती है।A person you know well and regard with affection and trust.
He was my best friend at the university.பொருள் : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
எடுத்துக்காட்டு :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
ஒத்த சொற்கள் : अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्य, सूर्यनारायण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।பொருள் : एक वैदिक देवता.
எடுத்துக்காட்டு :
मित्र हा बारा आदित्यांपैकी एक आहे
ஒத்த சொற்கள் : मित्र देव, मित्र देवता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Hindu god of friendship and alliances. Usually invoked together with Varuna as a supporter of heaven and earth.
mitra