பொருள் : उष्णता वाढली असता वाळू किंवा जमिनीच्या ठिकाणी पाणी असल्याचा होणारा भास.
எடுத்துக்காட்டு :
उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटात मृगजलाचा भास होतो.
ஒத்த சொற்கள் : मृगजळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An optical illusion in which atmospheric refraction by a layer of hot air distorts or inverts reflections of distant objects.
mirage