பொருள் : ज्या पत्रात आपल्या मरणानंतर आपल्या शरीराची, संपत्तीची व कुटुंबीयांची व्यवस्था कशी लावावी हे लिहिलेले असते.
எடுத்துக்காட்டு :
श्रीमती गांधीच्या मृत्युनंतर त्यांचे मृत्युपत्र आता प्रसिद्ध झाले आहे.
பொருள் : आपल्या संपत्तीची किंवा मालमत्तेची केलेली व्यवस्था.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या मृत्युपत्रात मी तुला काहीच दिले नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :