பொருள் : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
எடுத்துக்காட்டு :
आकाशात ढग भरून आले.
ஒத்த சொற்கள் : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
cloudபொருள் : संगीतामधील मुख्य सहा रागांपैकी एक.
எடுத்துக்காட்டு :
मेघराग ह्याला कान्हडी रागिणीचा पती मानले जाते.
ஒத்த சொற்கள் : मेघ राग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :