பொருள் : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
எடுத்துக்காட்டு :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
ஒத்த சொற்கள் : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
எடுத்துக்காட்டு :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
ஒத்த சொற்கள் : मुक्त करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।