பொருள் : वरच्या बाजूने उघडे असलेले स्थान.
எடுத்துக்காட்டு :
सकाळी सकाळी मोकळ्या जागी फिरणे आरोग्यास चांगले असते.
ஒத்த சொற்கள் : अनाच्छादित स्थान, खुले स्थान, मोकळे स्थान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान जो ऊपर से खुला हो।
सुबह सुबह खुली जगह में टहलना सेहत के लिए फायदेमंद होता है।