பொருள் : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
எடுத்துக்காட்டு :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
ஒத்த சொற்கள் : मुक्त करणे, मुक्तता करणे, सोडवणे, सोडविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।