பொருள் : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
ஒத்த சொற்கள் : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।பொருள் : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
எடுத்துக்காட்டு :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
ஒத்த சொற்கள் : पांढरे गिधाड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।