பொருள் : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
ஒத்த சொற்கள் : नुकसानभरपाई, भरपाई
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of making or doing something in return.
reciprocationபொருள் : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
ஒத்த சொற்கள் : प्रतिफळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :