பொருள் : जिथे यंत्रे बसवली आहेत आणि त्यांच्या सहाय्याने एखादी वस्तू तयार केली जाते ते स्थान.
எடுத்துக்காட்டு :
मोहन एका यंत्रशाळेत कार्यरत आहे.
ஒத்த சொற்கள் : यंत्रगृह, यंत्रशाला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Workshop where metal is cut and shaped etc., by machine tools.
machine shop