பொருள் : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.
ஒத்த சொற்கள் : मनमुराद, मनसोक्त, मनसोक्तपणे, यथास्थित, यथेष्ट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
इच्छा के अनुसार।
सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।