பொருள் : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
ஒத்த சொற்கள் : टपकणे, दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :