பொருள் : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
ஒத்த சொற்கள் : गोसावी, चतुर्थाश्रमी, जोगी, संन्यासी
பொருள் : योगशास्त्रात निपुण असलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
योगी योगसाधना करत आहे.
त्या शिळेवर एक योगी समाधी लावून बसलेला होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
One who practices yoga and has achieved a high level of spiritual insight.
yogiபொருள் : स्वस्वरूपाचे खरे ज्ञान असणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
मोठ-मोठे आत्मज्ञानीदेखील ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.
ஒத்த சொற்கள் : आत्मज्ञानी, आत्मदर्शी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जिसे आत्म का ज्ञान हो।
बड़े-बड़े आत्मज्ञानी भी ईश्वर दर्शन के लिए लालायित रहते हैं।