பொருள் : एखादे काम, घटना इत्यादीसाठी ठिकाण, वेळ इत्यादी निश्चित करणे.
எடுத்துக்காட்டு :
पुढच्या महिन्यात घरी जाण्याचा कार्यक्रम ठरविला.
ஒத்த சொற்கள் : कार्यक्रम ठरवणे, कार्यक्रम ठरविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी काम, घटना आदि के लिए स्थान, समय आदि निर्धारित करना।
मैंने अगले महीने घर जाने का कार्यक्रम बनाया है।பொருள் : एखादे काम इत्यादी करण्यासाठी योजना आखणे.
எடுத்துக்காட்டு :
हे काम किती दिवसात पूर्ण होईल याची तो योजना तयार करत आहे.
ஒத்த சொற்கள் : योजना तयार करणे, योजना बनवणे, योजना बनविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :