பொருள் : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
எடுத்துக்காட்டு :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
ஒத்த சொற்கள் : रंगमंच
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
எடுத்துக்காட்டு :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे