பொருள் : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
எடுத்துக்காட்டு :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।பொருள் : काकडा लावण्यासाठी बंदुकीच्या कान्यावर घालतात ती दारू.
எடுத்துக்காட்டு :
पूर्वी बदुकींमध्ये किवा तोफांमध्ये रंजक वापरले जात असे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सुख किंवा आनंद देणारा.
எடுத்துக்காட்டு :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
ஒத்த சொற்கள் : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.