பொருள் : जिच्यामुळे मन गुंतवून ठेवले जाते व मनाला आनंद मिळतो ती क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
आकाशवाणीचा प्रमुख उपयोग मनोरंजन हा असला तरीही लोकशिक्षणासाठी आकाशवाणीचा भरपूर उपयोग करता येतो.
ஒத்த சொற்கள் : करमणूक, मनोरंजन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मन को प्रसन्न करने वाली बात या काम।
खेल मनोरंजन का एक साधन है।