பொருள் : व्यवस्थितपणे रत्नाची पारख करणारा.
எடுத்துக்காட்டு :
एक कुशल रत्नपारखी रत्न हातात घेतल्या घेतल्या ते खरे आहे की खोटे हे ओळखतो.
ஒத்த சொற்கள் : रत्नपरीक्षक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जिसे रत्नों की अच्छी परख हो।
एक कुशल जौहरी रत्नों को हाथ में लेकर ही उनके असली और नकली होने की पहचान कर लेता है।