பொருள் : रूपवान स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
ஒத்த சொற்கள் : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
பொருள் : सुंदर युवती.
எடுத்துக்காட்டு :
तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला