பொருள் : एखादी गुप्त गोष्ट उघड करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
युद्धकाळात शत्रूच्या धोरणांचा गौप्यस्फोट करण्याची कामगिरी गुप्तहेरांकडे सोपवलेली असते
ஒத்த சொற்கள் : गौप्यस्फोट, पडदाफाश
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी के रहस्य को उद्घाटित करने का कार्य।
नेताजी सुभाष चंद्र बोस के अचानक लापता होने का रहस्योद्घाटन आज तक नहीं हुआ।