பொருள் : देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्या वस्तूची भुकटी किंवा पूड.
எடுத்துக்காட்டு :
दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात.
ஒத்த சொற்கள் : रंगावली, रांगोळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार के पत्थर, चावल आदि का खुरदुरा चूर्ण जो ज़मीन पर सुंदर आकृति बनाने के लिए उपयोग में लाया जाता है।
वह दुकान से कई रंगों की रंगोली खरीदा।