பொருள் : राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा.
எடுத்துக்காட்டு :
राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते
शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता
ஒத்த சொற்கள் : दरबार, राजदरबार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान जहाँ राजा-महाराजा अपने सरदारों या मुसाहबों के साथ बैठते थे।
राजा-महाराजा के दरबार में कवि, गायक आदि उपस्थित रहते थे।The room in the palace of a native prince of India in which audiences and receptions occur.
durbarபொருள் : राजाचा दरबार किंवा सभा.
எடுத்துக்காட்டு :
राजदरबारात राज्यातील समस्यांवर चर्चा केली गेली.
ஒத்த சொற்கள் : राजदरबार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :