பொருள் : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
எடுத்துக்காட்டு :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
எடுத்துக்காட்டு :
ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
The thrills of space travel.