பொருள் : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
எடுத்துக்காட்டு :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
ஒத்த சொற்கள் : नांगर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.
எடுத்துக்காட்டு :
या लंगरात हजारो लोक जेवले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।
हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।பொருள் : गुरुद्वार्यात जेथे लोकांना जेवण वाटले जाते ती जागा.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही प्रसाद घ्यायला लंगरखान्यात गेलो.
ஒத்த சொற்கள் : लंगरखाना
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :