பொருள் : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacபொருள் : शंभर हजार मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
ஒத்த சொற்கள் : लक्ष
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
எடுத்துக்காட்டு :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusபொருள் : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
எடுத்துக்காட்டு :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseபொருள் : शंभर हजार.
எடுத்துக்காட்டு :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
ஒத்த சொற்கள் : लक्ष
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand