பொருள் : एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र आणि अयोग्य इच्छा धरणे.
எடுத்துக்காட்டு :
भारतातील संपन्नतेची वर्णने ऐकून परकीय आक्रमक लालुचले
ஒத்த சொற்கள் : लालचावणे, लालुचणे, लोभ सुटणे, हाव धरणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ पाने की तीव्र और अनुचित इच्छा करना।
वह अपने भाई की संपत्ति पाने के लिए ललच रहा है।