பொருள் : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
எடுத்துக்காட்டு :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
ஒத்த சொற்கள் : आसक्ती, लालसा, लोभ, सोस, हव्यास, हाव
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedபொருள் : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
ஒத்த சொற்கள் : आमिष, प्रलोभन, लाच
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.