பொருள் : हातात किंवा पायात विकृती असलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
सर्कशीत त्या लुळ्याने केलेले कारनामे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
ஒத்த சொற்கள் : लुळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जिसके हाथ या पैर में विकृति हो।
सरकस में लुंजों का कारनामा देखकर दर्शक हैरान थे।பொருள் : हातात किंवा पायात विकृती असलेला.
எடுத்துக்காட்டு :
ही स्पर्धा केवळ लुळ्या व्यक्तींसाठीच आहे.
ஒத்த சொற்கள் : लुळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके हाथ या पैर में विकृति हो।
इस प्रयोगिता में केवल लुंज व्यक्ति ही भाग ले सकता है।