பொருள் : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
எடுத்துக்காட்டு :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
ஒத்த சொற்கள் : मजकूर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
எடுத்துக்காட்டு :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.