பொருள் : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
எடுத்துக்காட்டு :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A writing implement with a point from which ink flows.
penபொருள் : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
ஒத்த சொற்கள் : पेन
பொருள் : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
எடுத்துக்காட்டு :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
ஒத்த சொற்கள் : कलम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :