பொருள் : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
எடுத்துக்காட்டு :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
ஒத்த சொற்கள் : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।