பொருள் : जमीन इत्यादीवर वरचे अंग खाली व खालचे वर होईल अशा तर्हेने गडबडणे.
எடுத்துக்காட்டு :
आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लहान मुले जमीनवर लोळतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भूमि या किसी आधार पर चित्त या पट होते हुए इधर-उधर होना।
अपनी ज़िद्द पूरी कराने के लिए बच्चे अक़सर ज़मीन पर लोटते हैं।