பொருள் : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
எடுத்துக்காட்டு :
लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
ஒத்த சொற்கள் : लोखंड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
எடுத்துக்காட்டு :
लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.