பொருள் : वेगवेगळ्या डाळींचा किंवा डाळीच्या पिठात बुडवून तळून केलेला एक खाद्यपदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
गौरीपूजनाच्या दिवशी भोपळ्याचे वडे करतात
பொருள் : उडदाच्या डाळीचा तळून केलेला पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
आमच्याकडे वडा सर्वाना आवडतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.
ஒத்த சொற்கள் : बटाटावडा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।
मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।