பொருள் : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
எடுத்துக்காட்டு :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
ஒத்த சொற்கள் : वनचर, वन्यजीव, वन्यपशू, श्वापद
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।