பொருள் : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
எடுத்துக்காட்டு :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
ஒத்த சொற்கள் : वरला भाग, वरील भाग, शिरोभाग, शीर्षभाग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.