பொருள் : काळा-पांढरा रंग असलेला, दयाळ पक्षाप्रमाणे दिसणारा, आकाराने मोठा आणि ठळक पांढरी असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
अबलख धोबी आसाम सोडून भारतात सगळीकडे आढळतो.
ஒத்த சொற்கள் : अबलख धोबी, खंजन, खंजरीट, तबी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Old World bird having a very long tail that jerks up and down as it walks.
wagtail