பொருள் : ज्याला निषेध केला आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
ஒத்த சொற்கள் : अमान्य, निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसका निषेध किया गया हो।
आप निषिद्ध कार्य ही क्यों करते हैं।பொருள் : वगळण्यास योग्य.
எடுத்துக்காட்டு :
तिलंग ह्या रागात धैवत आणि ऋषभ हे स्वर वर्ज्य असतात