பொருள் : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.
எடுத்துக்காட்டு :
तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।
उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।பொருள் : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
எடுத்துக்காட்டு :
करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
ஒத்த சொற்கள் : करकोचा