பொருள் : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
ஒத்த சொற்கள் : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationபொருள் : कोणीही रहात असलेले स्थान.
எடுத்துக்காட்டு :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
ஒத்த சொற்கள் : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वस्ती
பொருள் : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
எடுத்துக்காட்டு :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
ஒத்த சொற்கள் : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.