பொருள் : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
எடுத்துக்காட்டு :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
ஒத்த சொற்கள் : घूळ, पाकोळी, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteran