பொருள் : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.
எடுத்துக்காட்டு :
उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.
ஒத்த சொற்கள் : चणचण, टंचाई, दुर्भिक्ष, मारामार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The state of needing something that is absent or unavailable.
There is a serious lack of insight into the problem.பொருள் : आहे किंवा नाही या बाबतची अनिश्चित स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
घेतलेले पैसे तो देईल की नाही याचीच वानवा आहे