பொருள் : वाहेल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
अनेक लेखकांनी या दोघांबाबत हवे ते स्वातंत्र्य घेऊन श्रृंगार रसाचे पाट वाहवले
பொருள் : द्रव पदार्थ सांडून, वाहून जाईल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
मुलाने पाण्याची बादली वाहवली.
ஒத்த சொற்கள் : वाहविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
द्रव पदार्थ को नीचे की ओर जाने में प्रवृत्त करना।
बच्चे ने टंकी में एकत्रित जल को बहा दिया।