பொருள் : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
எடுத்துக்காட்டு :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
ஒத்த சொற்கள் : विकसित करणे
பொருள் : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
எடுத்துக்காட்டு :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
ஒத்த சொற்கள் : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे