பொருள் : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
எடுத்துக்காட்டு :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
ஒத்த சொற்கள் : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विपत्ती, विपदा, संकट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.பொருள் : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
ஒத்த சொற்கள் : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विपत्ती, संकट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.