பொருள் : ज्या खेळात लाकडाच्या विटीस दांडूने मारले जाते असा एक खेळ.
எடுத்துக்காட்டு :
मुले मैदानात विटीदांडू खेळत आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक खेल जिसमें गुल्ली को डंडे से मारा जाता है।
बच्चे मैदान में गुल्ली-डंडा खेल रहे हैं।