பொருள் : कायद्याचा चांगला अभ्यास असलेली व न्यायालयात दुसर्यांच्या व्यवहारात प्रतिनिधी म्हणून काम करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
राम जेठमलानी हे एक प्रसिद्ध विधिज्ञ आहेत.
ஒத்த சொற்கள் : कायदेतज्ञ, कायदेपंडित, विधिवेत्ता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जिसने विधि अथवा क़ानून का अच्छा अध्ययन किया हो तथा जो दूसरों के व्यवहारों के संबंध में न्यायालय में प्रतिनिधि के रूप में काम करता हो।
राम जेठमलानी एक प्रसिद्ध विधिज्ञ हैं।